Loading Events

« All Events

  • This event has passed.

वनदुर्ग वासोटा आणि सज्जनगड दुर्गभ्रमंती

November 18, 2022 @ 11:50 pmNovember 20, 2022 @ 10:30 pm

नमस्कार मित्रहो,*

ठाण्यातील *दुर्गसखा* या संस्थेतर्फे दि. १९ व २० नोव्हेंबर २०२२ रोजी *”किल्ले वासोटा-सज्जनगड “* येथे दुर्गभ्रमण आयोजित केले आहे. शुक्रवारी दिनांक १८ नोव्हेंबर २०२२ ला रात्री ११:५० वाजता ठाण्याहुन प्रस्थान बामणोली येथे आणि रविवारी रात्री १०:०० पर्यंत ठाण्याला परत येणे असे ह्या दुर्गभ्रमणाचे स्वरूप राहील.

दुर्गभ्रमण आराखडा :-

शुक्रवार , १८/११/२०२२ रोजी रात्री ११:४५ ला ठाणे मँगो शॉपपाशी जमणे आणि मग तेथून वासोटाकडे प्रस्थान.

शनिवार १९/११/२०२२ सकाळी ६ च्या दरम्यान बामणोली.
नाश्ता आणि सकाळचे कार्यक्रम उरकून ८ वाजता बोटीतून वासोटा गडाच्या पायथ्याशी.
९:३० वाजता वनदुर्ग भ्रमंती सुरू होईल आणि संध्याकाळी ४ पर्यंत पुन्हा गडाचा पायथा गाठून ६ वाजता पुन्हा बामणोली येथे.
(दुपारचे जेवण गडावर होईल.)

कॅम्प फायर धरण क्षेत्रातील जागेत होईल तसेच जेवण ही.

रविवारी २०/११/२०२२ रोजी सकाळी ९ च्या दरम्यान नाश्ता आणि सकाळच्या विधी उरकून सज्जनगडाकडे प्रस्थान, सज्जनगड फिरून, दुपारचे जेवण करून ठाणेकडे प्रस्थान.

रात्री १० पर्यंत ठाणे स्थानकावर.

वरील सर्व वेळा केवळ अंदाज येण्यासाठी दिल्या आहेत. परंतु अचानक उद्भवणारे काही अकल्पित प्रसंग कार्यक्रमात तातडीचे बदल करण्यास भाग पाडू शकतात. व्यवस्थापन असे बदल करण्याचा अधिकार स्वतः कडे राखून ठेवत आहे. तरी अशा प्रसंगात आपले सहकार्य अपेक्षित आहे.

दुर्गभ्रमणासाठी येताना काय घेऊन याल / THINGS TO CARRY

१) एक शोल्डर बॅग, अंथरून पांघरून / SHOLDER BAG, SLEEPING BAG

२) चांगली पादत्राणे, बूट अत्यावश्यक / FOOT WARES ARE COMPULSORY

३) वैयक्तिक औषधे / PERSONAL MEDICINES IF ANY

४) २ ते ३ लिटर पाण्याची बाटली अत्यावश्यक/ ATLEAST 2L to ३L WATER BOTTLE IS COMPULSORY *(बॅग चेक केली जाईल, नसल्यास पाणी घेण्यासाठी सांगितले जाईल)*

५) कॅमेरा ( तुम्हाला हवा असल्यास तुम्ही घेऊन येऊ शकता पण आपल्याच जबाबदारीवर )/ CAMERA (AT YOUR OWN RISKS)

६) वही पेन… आपणास काही लिहायचे वाटल्यास / NOTE BOOK PEN OPTIONAL.

७) सर्वांनी वेळेच्या १५ मिनिटे आधी हजर राहावे. वेळ कोणासाठीही चुकवता येणार नाही. / KINDLY BE ON TIME BEFORE 15 MINUTES.

*८) प्लास्टिकचा वापर टाळावा, आपण आणलेल्या प्लॅस्टिकची मोजणी होईल, परत खाली आल्यावर संख्या कमी झाल्यास त्याला १०० रु दंड आकारण्यात येईल.*

*दुर्गभ्रमण फी :- ३०००/- रु प्रत्येकी ( यात ठाणे बामणोली-सज्जनगड-ठाणे असा६५०किमी चा प्रवास, ३ वेळचा नाश्ता, शनिवार दुपार /रात्रीचे जेवण व रविवार दुपारचे जेवण, चहा, बोटखर्च, वनक्षेत्र परवानगी, entry फी, टेंट फी, तज्ञांचे शुल्क, आणि टोल पार्किंग)*

*दुर्गभ्रमणाच्या वेळी धुम्रपान आणि मद्यपान करण्यास बंदी आहे असे कोणी आढळल्यास त्याला तेथेच निरोप दिला जाईल. / STRICTLY NO SMOKING & DRINKING ALLOWED DURING TREK.*

*सर्वांनी आपली नावे बुधवार दिनांक १६/११/२०२२ रात्री ९ वाजेपर्यंत द्यावीत.*

* सूचना: दुर्गभ्रमंण फी संस्थेच्या खात्यात जमा केल्यावरच त्या सभासदाला ट्रेक ला येता येईल ह्याची कृपया नोंद घ्यावी. नाव नोंदवून परत काढल्यास भरलेली रक्कम परत केली जाणार नाही.*

*आपण दुर्गभ्रमंती फी दिलेल्या स्कॅनर कोडवर स्कॅन करूनच द्यावी*

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या भ्रमणध्वनी वर संपर्क साधावा संपर्क / CONTACT:

चेतन राजगुरू: ९९८७३१७०८६/ CHETAN RAJGURU: 9987317086 (whatsapp call)

सुनिल जगताप : ९९८७७८७८३७ / SUNIL JAGTAP : 9987787837

राकेश जाधव: ९८३३२९४४५९ / RAKESH JADHAV : 9833294450

** नियम व अटी लागू ** वरील कोणत्या हि बाबतीत बदल करण्याचे अधिकार संस्थे कडे राहतील.

**CONDITIONS APPLY**ALL RIGHTS RESERVED AT THE ORGANIZERS

https://www.facebook.com/events/561300015835894/

Details

Start:
November 18, 2022 @ 11:50 pm
End:
November 20, 2022 @ 10:30 pm
Website:
https://www.facebook.com/events/561300015835894/

Venue

Vasota Fort Jungle Trek
Vasota
Satara, 412806 IN
+ Google Map