Loading Events

« All Events

  • This event has passed.

रायरेश्वर – कोळेश्वर पठार – जोर – बहिरीची घुमटी – अर्थर सिट महाबळेश्वर पदभ्रमंती मोहिम

July 15, 2022 @ 9:30 pmJuly 17, 2022 @ 9:30 pm

3604 image 288958056 793640698710320 3972411093196701924 n

सह्याद्रीतील एक आव्हानात्मक भटकंती –

रायरेश्वर – कोळेश्वर पठार – जोर – बहिरीची घुमटी – अर्थर सिट महाबळेश्वर पदभ्रमंती मोहिम

(जिथे सूर्याची किरणेहि जमिनीवर पोहचत नाहीत अशा जावळीच्या घनदाट जंगलातुन भटकंती)

मोहिम दिनांक – 16 जुलै ते 17 जुलै 2022
(प्रवास 15 जुलै रात्री)

सदस्य सख्या – 30 फक्त

मोहिम शुल्क –
पुणे – 2399/-
मुबंई – 2599/-

(दोन दिवस चहा नाष्टा जेवन खर्च, मोहिम नियोजन खर्च, प्रशस्तीपत्र, पुणे मुबंई प्रवास खर्च)

“राकट देशा ,कणखर देशा, दगडांच्या देशा” अशा विविध उपमा आपल्या महाराष्ट्राला दिलेल्या आहेत जर खरच या गोष्टींचा अनुभव घ्यायचा असेल तर एकदा ह्या सह्याद्रीत भटकायला हव. अशी बरिच ठिकाण सह्याद्री मध्ये आहेत. त्यापैकीच एक आव्हानात्मक भटकंती म्हणजे रायरेश्वर ते चद्रगड अशी घनदाट जंगलातून असनारी भटकंती होय.
“शिलेदार” संस्था नेहमीच अशा सह्याद्रीतील नाविन्यपूर्ण व आव्हानात्मक भटकंती मोहिमा आयोजित करत असते.

मोहिम नियोजन –

दिवस पहिला –
रात्री सर्वानी प्रवास करुन रायरेश्वर येथे जंगम यांच्या घरी मुक्काम.
________________
दिवस दुसरा –
पहाटे लवकर उठून फ्रेश होऊन चहा नाष्टा करुन रायरेश्वर मंदिर दर्शन घेऊन मोहिमेस सुरवात.
रायरेश्वर – जांभळी- कोळेश्वर पठार/मंदिर – जोर पदभ्रमंती करुन जोर येथे येथे मुक्काम.
या दिवसभरात रायरेश्वर ऊतराई, कोळेश्वर डोगंर चढाई ऊतराई करायची आहे.
__________________

दिवस तिसरा –
सकाळी लवकर फ्रेश होऊन चहा नाष्टा करुन मोहिमेस सुरवात.
जोर – बहिरीची घुमटी – अर्थर सिट महाबळेश्वर अशी घनदाट जंगलातुन पदभ्रमंती.
__________________
आयुष्यात आठवणीत राहणारी भटकंती😍🙌
मोहिमेची अधिक माहिती समुहात दिली जाईल. फक्त ईच्छुक सदस्यांनीच समुहात सहभागी व्हावे विनतीं.

https://chat.whatsapp.com/CYFIYVWqQnj9890hSitAne

संपर्क – 9022556690 / 9004615001 / 9004715001

#ShiledarAdventureIndia
Moving Towards The Goals…! See less

https://www.facebook.com/events/717033649527292/

Details

Start:
July 15, 2022 @ 9:30 pm
End:
July 17, 2022 @ 9:30 pm
Website:
https://www.facebook.com/events/717033649527292/

Venue

Raireshwar Fort
Bhor, IN + Google Map