Loading Events

« All Events

Wild Wings Adventures Raigad Pradakshina 12 January 2025

January 12 @ 6:00 am9:00 am

Rajgad Fort adventure poster, January 2024 event.

*Wild Wings Adventures Organizes Raigad Pradakshina 2025*

The base of Shivshahi and the symbol of Maharashtra, the mighty, inaccessible, fierce, and terrifying fort Raigad, through the rocky and dense forest path on the plateau at the foot of the Takmak, Bhavani and Hirkani ridges… A 16-kilometer circumambulation of Durgdurgeshwar Raigad through the difficult and slippery Wagholi Pass and the Chincholi Ghali of Kalkai..

*Raigad_Pradakshina_Planning*

◆ Date *12 January 2025*
The circumambulation will begin at *6:00*
every day.

◆The circumambulation route will be Chitta Darwaza-Raynak Samadhi-Wagholi Pass-Kondekhalicha Khalga-Kalkai Pass-Hirkaniwadi.

◆After completing the Pradakshina, a certificate will be given, then lunch
and on the way back…!*

◆ The organizers will not have any plans to go to the fort after the Raigad Pradakshina.

*#What_to_bring_with_you*

1) Loose clothing that completely covers the body is mandatory (avoid loose pants, the Pradakshina route is through the forest. The leaves of the plants in the forest are poisonous, sharp, and there is a risk of allergy if they come into contact with the body)

2) Hand or head torch mandatory..

3) *Three liters of water mandatory* (There is no water source anywhere on the Raigad Pradakshina route, so bring water. Also, there is a shortage of water in the Raigad Mahad area, so use water sparingly)

4) Eat enough dry food on the way

The important thing is that we are circumambulating a holy pilgrimage site in Maharashtra. So, let’s keep our loyalty to those forts and the vivid history of the Marathas alive…!

*#Avoid this*

● Valuables, half sleeve t-shirt and 3/4 pants.
(The route of the tour is through the forest… Avoid this as touching the plants on the way can cause itching or further infection)

● People with #asthma, #asthma, or #heart disease are requested to avoid this #Pradakshina.

On January 12th, after breakfast and tea at Hirkani Wadi, we will start the tour near Raigad Fort-Chitta Darwaza at 6:00 AM.

There, you will be given information about this tour as well as the geographical and historical background of Raigad Fort.

This expedition is 16 km long and is through the forest area, so the less weight on your back, the better. We will leave most of the luggage we have brought with us at our place of residence and take only the necessary amount with us. Our expedition ends at Kalkai Khind. Of course, we will be there around 2 pm.

*#Instructions*

1) No addiction will be tolerated during the pradakshina.

2) It will be mandatory to follow the rules of the Raigad Pradakshina organizers.

3) Everyone should take care that there is no misbehavior of any kind.

4) It is mandatory for children above 10 years to be accompanied by their parents.

*#Included_Children*

◆ Breakfast, tea.
◆ Lunch.
◆ Guide and technical support.

*#Meeting_Place*

◆ Mrs. Chanda Mhase, Ashirwad Niwas, next to Ropeway, Hirkani Wadi.

*#Travel_Planning_Yourself*

*If anyone is coming on the 11th, then accommodation and dinner arrangements should be made at their own expense.*

*Last date for Raigad Pradakshina registration:- 10th January 2024*

#Shivatirth_Shri_Raigad_Pradakshina_Participation_Price – ₹ 351/-.

#Contact
*Mumbai:-*
Baban


9762333148
Omkar

91469 81684
Swapnil –
7276109532

*Pune:-*
Ad Pratik – 9049682873
Gaurav.

– 9096476505

🚩 *वाइल्ड विंग्स अॅडव्हेंचर्स आयोजित
रायगड प्रदक्षिणा २०२५* 🚩

शिवशाहीचे अधिष्ठान व महाराष्ट्राचे मानचिन्ह असलेल्या बलाढ्य, दुर्गम,
रौद्र, भीषण अश्या किल्ले रायडगडाच्या टकमक, भवानी व हिरकणी कडांच्या पायथ्याकडील पठारावरील खडकाळ व घनदाट जंगलातील वाटेवरुन …अडचणीच्या निसरडया वाघोली खिंडीतून काळकाईच्या चिंचोळया घळीतुन दुर्गदुर्गेश्वर रायगडाची १६ किलोमीटर प्रदक्षिणा..

*रायगड_प्रदक्षिणा_नियोजन*

◆ दिनांक *१२ जानेवारी २०२५*
रोजी *सकाळी ६:००*
वाजता प्रदक्षिणेला सुरवात होईल.

◆चित्त दरवाजा-रायनाक समाधी-वाघोली खिंड-कोंडेखळीचा खळगा-काळकाई खिंड-हिरकणीवाडी असा प्रदक्षिणेचा मार्ग असेल.

◆प्रदक्षिणा संपन्न झाल्यावर प्रमाणपत्र देण्यात येईल त्या नंतर जेवण
करुन परतीच्या मार्गावर…!*

◆ रायगड प्रदक्षिणे नंतर गडावर जाण्याचे नियोजन आयोजकांकडे नसेल.

*#सोबत_काय_घेऊन_येणार*

१) सैलसर अंग पुर्ण झाकेल अशा प्रकारचा पेहराव अनिर्वाय (हाप पँट टाळा प्रदक्षिणा मार्ग जंगलातून आहे.जंगलातील वनस्पतींची पाने विषारी असतात,धारधार असतात त्याचा शरीराशी संपर्क होऊन एलर्जीची भिती असते)

२) हातातील किंवा हेड टॉर्च अनिवार्य ..

३) *तीन लिटर पाणी अनिवार्य* ( रायगड प्रदक्षिणा मार्गात कुठेही पाण्या चा स्रोत नाही त्या मुळे पाणी घेऊन येणे. तसेच रायगड महाड परिसरात पाण्याची कमतरता आहे त्या मुळे पाणी जपून वापरा)

४) वाटेत पुरेल इतका सुका खाऊ

महत्वाचे म्हणजे आपण महाराष्ट्राच्या एका पवित्र तिर्थास प्रदक्षिणा मारतो आहोत. तेव्हा त्या गडकोटांप्रती व मराठ्यांच्या ज्वलज्वलंतेजस इतिहासाप्रती निष्ठा उरात ठेवून या…!

*#हे_टाळावे*

● मौल्यवान वस्तु , हाफ स्लीव टीशर्ट आणि 3/4 पैन्ट्स.
(प्रदक्षिणा मार्ग जंगलातून आहे …वाटेत वनस्पती स्पर्शाने खाज येणे किंवा अजून इन्फेकशन होऊ शकते म्हणून हे टाळावे)

● #दमा ,#अस्थमा , किंवा #ह्रुदय_रोग असणाऱ्या लोकांनी ही #प्रदक्षिणा_टाळवी ही विनंती.

१२ जानेवारी ला सकाळी हिरकणी वाड़ी येथे नाश्ता आणि
चहा
उरकून आपण किल्ले रायगड- चित्त दरवाजा जवळून प्रदक्षिणे ला सकाळी ६:०० वाजता सुरुवात करणार आहोत.

तिथे आपणास या प्रदक्षिणे विषयी तसेच
किल्ले
रायगडचा भौगोलिक आणि ऐतिहासिक याची माहिती दिली जाईल.
ही मोहीम १६ किमी ची आहे आणि जंगल भागातुन आहे, त्यामुळे पाठीवर जितके कमी वजन असेल तितके चांगले.आपण आपल्या सोबत आणलेले जास्तीच सामान आपण आपल्या राहण्याच्या ठिकाणी ठेवून आवश्यक तेवढेच सोबत घेणार आहोत. काळकाई खिंड
ला आपल्या मोहीमेची समाप्ती होते . अर्थातच आपणस अंदाजे दुपारचे २ वाजतील.

*#सुचना*

१) प्रदक्षिणे दरम्यान कोणतेही व्यसन खपवून घेतले जाणार नाही.

२) रायगड प्रदक्षिणा आयोजकांच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक असेल.

३) कोणत्याही प्रकारची गैर वर्तणूक होणार नाही याची प्रत्येकाने दखल घ्यावी.

४) १० वर्षा वरील मुलांसोबत त्यांचे पालक असणे अनिवार्य आहे.

*#समाविष्ठ_बाबी*

◆ सकाळचा नाश्ता, चहा.
◆ दुपारचे जेवण.
◆ मार्गदर्शक व तांत्रिक सहकार्य.

*#भेटण्याचे_ठिकाण*

◆ सौ.चंदा म्हसे , आशीर्वाद निवास, रोप-वे च्या पुढे , हिरकणी वाडी.

*#प्रवासाचे_नियोजन_स्वतः_करावे*

*जर कोणी ११ तारखे ला येणार असेल तर राहण्याची व
रात्रीचे जेवणाची सोय आपण स्वखर्चाने करावी.*

*रायगड प्रदक्षिणा नोंदणी ची शेवटची तारीख :- १० जानेवारी २०२४*

#शिवतीर्थ_श्री_रायगड_प्रदक्षिणा_सहभाग_मूल्य – ₹ ३५१/-.

#संपर्क
*मुंबई:-*
बबन


9762333148
ओंकार

91469 81684
स्वप्नील –
7276109532

*पुणे:-*
ॲड प्रतिक – 9049682873
गौरव.

– 9096476505

Details

Date:
January 12
Time:
6:00 am – 9:00 am
Event Categories:
,
Event Tags:
, ,
Website:
https://www.facebook.com/events/2690213224700875/

Organizer

WILD WINGS
Email
noreply@facebookmail.com

Venue

किल्ले रायगड
किल्ले रायगड + Google Map