दोन दिवसीय रायगड अभ्यास सफर व रायगड प्रदक्षिणा
शिवकालीन वाटेने प्राचीन रायगडाचा मागोवा अभ्यास सफर आणि प्रदक्षिणा मोहीम
०९-१० जुलै २०२२
(शनिवार – रविवार)
स्थळदर्शन व दोन दिवसीय वेळापत्रक
भेटण्याचे ठिकाण :- बोरिवली नॅशनल पार्क गेट
शुक्रवार ०८ जुलै २०२२
वेळ :- 10:00 pm
बस पिकअप :- बोरिवली-अंधेरी-सायन-वाशी -पनवेल
( दिवस पहिला शनिवार सकाळ ०९ जुलै २०२२)
पायथ्याला चहा व नाश्ता करून गडचढाई प्रारंभ –
शिवकालीन वाटेने स्थळदर्शन करत
दुपारचे जेवण गडावर व विश्रांती…
दुपारनंतर
गडदर्शन व ऐतिहासिक माहिती घेत
संध्याकाळी गड उतराई सुरुवात व पायथ्याच्या घरी मुक्काम
( दिवस दुसरा रविवार १० जुलै २०२२ )
चहा व नाश्ता करून रायगड तळातून प्रदक्षिणा सुरुवात…
( मार्ग :- रायगडवाडी – रायनाक समाधी व माहितीसत्र – टकमक टोक खालून – भवानी कडा खालून – वाघोली खिंडीतून-वाघ दरवाजा खालून – हिरकणी वाडी समाप्ती )
पायथ्याच्या घरी जेवण करून
राजमाता जिजाऊ समाधी दर्शन आणि
मुंबईसाठी परतीचा प्रवास सुरु….
शुल्क :- २३००/- सर्व समाविष्ट
( मुंबई ते पाचाड रिटर्न प्रवास + २ वेळ चहा-नाश्ता, ३ वेळ जेवण + निवास व्यवस्था + अनुभवी गाईड + अनुभवी टीम + प्रवेश फी+ प्रथमोपचार )
● संपर्क ●
किरण भालेकर : 9619333915
तुषार शिनगारे : 8976225394
अमर गोरुले : 8779417367
https://www.facebook.com/events/552634509653732/