Loading Events

« All Events

  • This event has passed.

रतनगड ते हरीचंद्रगड रेंज ट्रेक

October 29, 2022 @ 1:30 pm

8514 image 305927333 472773714862502 7624922118880513706 n
 Save as PDF

*रतनगड ते हरीचंद्रगड*

*आयोजित – गिर्यारोहक मित्र एडव्हेंचर*
⛰️ *रतनगड हरीचंद्रगड रेंज ट्रेक* ⛰️

🔸 *ट्रेकचा कालावधी* 2 दिवस
🔸 *सुरुवात* : शनिवार 29 ऑक्टोबर 2022
🔸 *वेळ* : 01:18Am
🔸 *ठिकाण* : कसारा स्टेशन

🔸 *शेवट* : रविवार 30 ऑक्टोबर 2022
🔸 *वेळ* : 08:00pm
🔸 *ठिकाण* : कसारा स्टेशन

*ट्रेक बद्दल*

⛰️किल्ले रतनगड ते हरिश्चंद्रगड मोहीम ⛰️

*ऐतिहासिक पदभ्रमंती मोहीम*

⭕ _*किल्ले रतनगड – कात्रा बाई खिंड – कुमशेत – मुळा नदी – पेठेची वाडी- कलाड गड – पाचनाई -हरिश्चंद्र गड- कोकणकडा

सह्याद्री वाचनाबरोबरच तो अनुभवणेही गरजेच आहे.*

*मोहिमेचा उद्देश:-*

१. कळसूबाई हरिश्चंद्र अभ्यरण्य घनदाट जंगल , विविधता अनुभवणे

२. रतनगड ते हरिश्चंद्रगड ह्या सह्याद्रीमंडळातील रानवाटा घाटवाटा कळसूबाई डोंगररांगेतील परिसरातील गावे, लोकजीवन , मंदीरे शिल्पे समाध्या थडगी दंतकथा वनस्पती वन्यपशुसंपदा समजुन घेणे .

३. अवघड कडे, घाटवाटा रानवाटा व नाळीवाटा पार करून शरीराचा कस आजमावणे. सह्याद्रीचे विलोभणीय दृष्य जवळून पाहत त्याचे विविधांगी दृष्टीने अभ्यासात्मक निरीक्षण करणे .

४. सह्याद्रीमंडळात भ्रमंती करताना एकमेकांसोबतची एक टिमभावना विकसित करणे ,सह्याद्रीमंडळातील भटकंतीचे महत्त्व अन परिभाषा समजुन घेणे .

५. घरसंसारातील रोजच्या चिंता काळजीने काळजुंन गेलेल्या शरीर व मनाला नवप्रेरणा व ऊभारी देत आत्मविश्वासाची अक्षरे गिरवणे.

सह्याद्री भटकणे म्हणजे केवळ पर्यटन नव्हे,

_____*चला तर मग येताय ना दोन दिवस सह्याद्री अनुभवायला नव्हे नव्हे तर जगायला*____

*नियोजन*
*ट्रेन वेळापत्रक*
🚆10:50pm सी एस एम टी
🚆11:05 दादर
🚆11:18 घाटकोपर
🚆11:34 ठाणे
🚆11:50 डोंबिवली
🚆12:01am कल्याण
🚆12:35 असनगांव
🚆01:12 कसारा
🚆01:15 एकत्र येणे कसारा स्टेशन तिकीटघर
🚖01:30 कसारा ते साम्रद प्रवास
*दिवस 1 ला*
⏩06:00 साम्रद गावात पोहचणे
⏩06:30 ट्रेक तयारी
⏩07:00 ट्रेकला सुरुवात
⏩11:00 रतनगड बघणे
⏩01:30 कात्राबाई खिंड
⏩02:00 लंच करणे
⏩04:00 कुमशेत गावात पोहचणे
⏩06:00 पेठेची वाडी पोहचणे
⏩07:00 पेठेची वाडी ते पाचनई गाडी
⏩08:30 जेवण करणे
⏩09:00 आराम
*दिवस 2 रा*
⏩06:00 हरीचंद्रगड ट्रेक तयारी
⏩06:30 नाश्ता
⏩07:00 ट्रेक सुरू
⏩10:00 गडावर पोहचणे
⏩01:00 गड बघणे
⏩02:30 गावात पोहचणे
⏩03:30 जेवण करणे
⏩04:00 परतीचा प्रवास

*सोबत काय आणाल*

🎒 *सोबत काय आणाल* 🎒
🎫ओळखपत्र
🥤 स्वतासाठी खाऊ एनर्जी ड्रिंक
🍶पाणी बॉटल
🥾ट्रेकिंग शूज
👕 एक्स्ट्रा ड्रेस
🔦टॉर्च
💊चालू औषधे
🛌स्लीपिंग ब्याग

*ट्रेक खर्च – 2500*
🍜2 वेळा नाश्ता
🍛3 वेळा जेवण
🏡1 मुक्काम
🚶‍♂️गाईड
🚖कसारा ते कसारा प्रवास

*नियम व अटी*
💸दिलेल्या खर्चा व्यतिरिक्त कुठलाही खर्च केला जाणार नाही
💁‍♂️ग्रुपलीडर चा निर्णय अंतिम व बंधनकारक राहील
🥃धूम्रपान मध्यपान पूर्णपणे निषिद्ध
⛰️वेळेनुसार ट्रेक मध्ये बदल होऊ शकतो
👨‍👩‍👦‍👦ट्रेक मध्ये व्यक्ती असल्यास ट्रेक होईल 10

*अधिक माहितीसाठी*
📲संपर्क नामदेव बांडे
9689579281/9422727781
☎️ *टिप: कॉल न लागल्यास टेक्स्ट मेसेज किंवा व्हाट्सएप मेसेज करावा*

https://www.facebook.com/events/641090660656193/

Visited 1 times, 1 visit(s) today

Details

Date:
October 29, 2022
Time:
1:30 pm
Website:
https://www.facebook.com/events/641090660656193/

Venue

किल्ले लिंगाणा, Lingana Fort
Lingana Fort, किल्ले लिंगाणा
Pune, IN
+ Google Map