Loading Events

« All Events

  • This event has passed.

मोफत ट्रेक – किल्ले तिकोना – बाल मोहीम २०२३

November 19, 2023 @ 12:45 am3:45 am

मोफत ट्रेक
किल्ले तिकोना – बाल मोहीम २०२३
वयोमर्यादा वर्ष ५ ते १४ (इ. १ली ते १०वी)
दि. १९ नोव्हेंबर २०२३

सामाजिक बांधिलकी म्हणून शिवशौर्यने मोहिमेच्या दरम्यान अनेक उपक्रम राबवले. आताही हीच जाणीव कायम ठेवत लहान मुलांना प्रत्यक्ष किल्ल्यावर जाण्याची गोडी लागावी म्हणून निशुल्क बालमोहिम आयोजित केली आहे. त्यासाठी आम्ही निवडला आहे पुणे जिल्ह्यातील “किल्ले तिकोना” रविवार दि. १९ नोव्हेंबर २०२३ रोजी वर्ष ५ ते १४ (इ. १ली ते १० वी) या वयोगटातील मुला-मुलींसाठी मोफत ट्रेक आयोजित केला आहे. मोहिमेत लहान मुलांची सदस्य संख्या फक्त ४० इतकी मर्यादित ठेवण्यात आली आहे.

कार्यक्रमाचा तपशील :-
रविवार दि. १९ नोव्हेंबर २०२३ सकाळी ६.१५ वा. प्रभादेवी / परळ रेल्वे स्टेशन (पश्चिम) बाहेरून खाजगी बसने तिकोना किल्ल्याकडे रवाना.

सायंकाळी १० वा. प्रभादेवी / परळ रेल्वे स्टेशन (पश्चिम) बाहेर मोहिमेची सांगता होईल.

सकाळचा नाश्ता, १ लिटर पाण्याची बाटली, टोपी, सुका खाऊ (तेलकट नसलेला), बूट या सर्व वस्तू आणणे अत्यंत आवश्यक आहे. या सर्व वस्तू दोन्ही खांद्यावर घेता येईल अश्या बॅगेत भरून आणाव्या. दुपारचे जेवण आणि सायंकाळी सर्वांना चहा नाश्ता दिला जाईल.

पालकांचा WhatsApp क्रमांक द्यावा.

विशेष सूचना :-
जर काही कारणास्तव नाव नोंदणी करून आपल्या मुलांना पाठविणे शक्य नसल्यास त्याची त्वरित पूर्व कल्पना आम्हाला द्यावी. जेणे करून इतर मुलांना या ट्रेकचा लाभ घेता येईल.

मोहीम प्रमुख – कु. मीरा घाग / ८०९७५ ७८४०४
मोहीम कार्यवाह – सौ. तेजश्री खरपुडे / ९८९२१ ७०६०३

शिवशौर्य ट्रेकर्स आयोजित मोहीम फोटो अल्बम लिंक
https://www.facebook.com/pg/ShivashouryaTrekkers/photos/…

शिवशौर्य ट्रेकर्स वेबसाईट
http://www.shivashouryatrekkers.org

शिवशौर्य ट्रेकर्स इंस्टाग्राम
shivashourya_trekkers

https://www.facebook.com/events/235905186147827/

Details

Date:
November 19, 2023
Time:
12:45 am – 3:45 am
Website:
https://www.facebook.com/events/235905186147827/

Organizer

Shivashourya Trekkers शिवशौर्य ट्रेकर्स
Email
noreply@facebookmail_com

Venue

पुणे
पुणे + Google Map