Loading Events

« All Events

  • This event has passed.

मुरबाड जवळील सिद्धगड

January 28, 2023 @ 8:30 amJanuary 29, 2023 @ 11:30 am

दुर्गसखा आयोजित
मुरबाड जवळील सिद्धगड _श्रेणी मध्यम

मुरबाड जवळील *असाध्य ते साध्य करण्याची प्रेरणा देणारा* सिद्धगड दुर्गभ्रमंती दिनांक २८-२९जानेवारी २०२३ दिवशी ठेवण्यात आलेला आहे.

*तरी येणाऱ्या सदस्यांनी लवकरात लवकर आपली नावे संस्थेच्या सदस्यांकडे द्यावीत.*

*आराखडा*
◆२८/०१/२३ – दुपारी २:३० वाजता कल्याण ST डेपो ला भेटणे
◆ ३ ची ST पकडून मुरबाड आणि तेथून ४:३० वाजता नारीवली ST पकडणे
◆५:३० वाजता नारीवली गावातून गडाकडे प्रस्थान
◆ रात्री ९ च्या दरम्यान माचीवर जेवण
◆ २९/०१/२०२३ ला सकाळी ६ ला उठून नाश्ता करून साधारण ८ वाजता बालेकिल्ला सर करण्यास सुरुवात
◆१०:३० वाजता गडफेरी पूर्ण करून गड उतरण्यास घेणे
◆ २:०० वाजता नारीवली गावात जेवण आणि सांगता
◆ ४:३० ची नारीवलीहुन मुरबाड कडे आणि मुरबाड वरून कल्याणला जाणारी ST पकडून घराकडे प्रस्थान

दुर्गभ्रमंती फी *प्रत्येकी ७००₹*
यात ( नाष्टा, चहा, जेवण, तज्ज्ञांचे शुल्क, प्रथमोपचार, आणि सुरक्षितता साधन) हे समाविष्ट आहे.

सर्वांनी आपली नावे शुक्रवार दिनांक २६/१/२०२३ रात्री ९ वाजेपर्यंत द्यावीत.*

*अभ्यासवर्ग फी दिलेल्या UPI IDवर (gpay) करावी.

वरील सर्व आराखडा केवळ अंदाज येण्यासाठी दिला आहे. परंतु अचानक उद्भवणारे काही अकल्पित प्रसंग कार्यक्रमात तातडीचे बदल करण्यास भाग पाडू शकतात. संस्था असे बदल करण्याचा अधिकार स्वतः कडे राखून ठेवत आहे. तरी अशा प्रसंगात आपले सहकार्य अपेक्षित आहे.

*काय घेऊन याल*

१) वैयक्तिक औषधे
२) ३ लिटर पाण्याची बाटली अत्यावश्यक.
३) कॅमेरा (तुम्हाला हवा असल्यास तुम्ही घेऊन येऊ शकता पण आपल्याच जबाबदारीवर)
४) अंथरून पांघरून, स्वेटर आणि विजेरी (टॉर्च) अनिवार्य आहे
५) चमचा, आणि छोटे ताट (अनिवार्य आहे)
५) सर्वांनी वेळेच्या *१५ मिनिटे* आधी हजर राहावे. वेळ कोणासाठीही चुकवता येणार नाही.
*६) ट्रेन आणि बस शुल्क प्रत्येकांनी स्वतःचे काढणे आहे.*

*दुर्गभ्रमंतीवेळी धुम्रपान आणि मद्यपान करण्यास बंदी आहे असे कोणी आढळल्यास त्याला तेथेच निरोप दिला जाईल.*

*सूचना: नाव नोंदवून परत काढल्यास भरलेली रक्कम परत केली जाणार नाही.*

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या भ्रमणध्वनी वर संपर्क साधावा संपर्क / CONTACT:
सुनील जगताप: 9987787837
चेतन राजगुरू: 9987317086 (whatsapp call only )
राकेश जाधव: 9833294450

** नियम व अटी लागू ** वरील कोणत्या हि बाबतीत बदल करण्याचे अधिकार संस्थे कडे राहतील.

*श्री दुर्गसखा*
पर्यटनातून प्रबोधन…एक पाऊल मानवतेकडे

https://www.facebook.com/events/631964338735402/

Details

Start:
January 28, 2023 @ 8:30 am
End:
January 29, 2023 @ 11:30 am
Website:
https://www.facebook.com/events/631964338735402/

Organizer

Chetan Ramesh Rajguru
Email
chetaned@gmail_com

Venue

Galna Fort
Galna Fort + Google Map