|| भटकंती कट्टा ठाणे: ९ वा ||
विषय: गप्पा सापांच्या !!(Snake)
वक्ते: केदार भिडे – वन्यजीव अभ्यासक
दिनांक: मंगळवार – १९ जुलै, २०२२
वेळ: सायंकाळी ६.३० ते ९.००
स्थळ: मंगला हायस्कूल, कोपरी, ठाणे (पूर्व ), ठाणे ४००६०३
प्रवेश विनामूल्य
सर्व भटक्यांची उपस्थिती प्रार्थनीय…
https://www.facebook.com/events/805004507576751/