🎁🎉🎊 नमस्कार साहसी उत्साही मित्र मैत्रिणींनो!!!🚩〽📵🌿🐾⛷🚵🏻♀🏇🏼🚣🏼♀🏄🏻♀
🤘🏻😎आम्ही *Sangli Trekkers* ⛰⛺ अभिमानाने सादर करत आहोत मोहीम पन्हाळा ते पावनखिंड. पन्हाळा गडावरील सिद्दिच्या वेढ्यातून निसटून राजे शिवछत्रपती व मावळे यांनी विशाळगड जवळ केला. अश्या ह्या ऐतिहासिक वाटेवरून पायी इतिहास अनुभवा व निसर्गाचा आस्वाद घ्या.♂
तारीख: 9 ते 10 जुलै 2022.
कालावधी: 2 दिवस व 1 रात्र🤗
अवघडपणा : 2 (Easy to Medium)
सहनशीलता: 3 (Medium)😇
⏳ :
पहिला दिवस –
सांगलीतून सकाळी ठीक 6 वाजता पन्हाळ्याकडे रवाना.
सकाळी 7:30 वाजता पन्हाळा किल्ल्यावर पोहचून (वीर शिवकाशीद याच्या स्मारक जवळ) अहवाल आणि न्याहारी.
ही मोहीम प्रथम पन्हाळा गडावरून उद्घाटन समारंभ वीर शिवा काशिद यांच्या स्मारकाजवळ होईल त्यानंतर वीर बाजीप्रभू देशपांडे अभिवादन करून सुरू होईल व करपेवाडी गावी थांबेल (पुसाटी बुरुज-मसाई पठार-करपेवाडी मार्गे)
प्रथम दुपारी खोतवडी या गावात आपण आणलेले जेवण खाल्ले जाईल ( पहिल्या दिवसाचे दुपारचे जेवण किंवा खाण्यासाठी स्वतः आणणे आहे )
करपेवाडीत चहा व बिस्कीट दिले जातील.
त्यानंतर जेवण व राहणे.
राहण्याची सोय: करपेवाडी गावामध्ये (On sharing basis). ⛺
जेवणाची सोय: स्वादिष्ट गावरान शाकाहारी जेवण🌽🥕🌮🥒😋
⏳ 2 दिवस –
06:00 वा. सकाळी जागे व्हा.
करपेवाडीत सकाळी पोटभर नाश्ता.
त्यानंतर पुढे पावनखिंडचे दिशेने वाटचाल सुरू.
पावनखिंडीच्या शहीदांना श्रद्धांजली वाहून (4:00 वा. दुपारी) जेवण.
मोहिमेची समाप्ती करून सांगलीकडे रवाना.
रजिस्ट्रेशन शुल्क:
(सांगली ते सांगली 1250 INR) (प्रति व्यक्ती)💰
(पन्हाळा ते पावनखिंड 800 INR) (प्रति व्यक्ती)💰
✔आकारलेल्या शुल्कमधील सुविधा : *सांगली ते पन्हाळा व पावनखिंड ते सांगली प्रवासखर्च**
१. नाश्ता पहिल्या व दुसऱ्या दिवसाचा.
२. पहिल्या दिवसाच्या रात्रीचे जेवण व दुसऱ्या दिवशीचे दुपारचे जेवण.
३. वाटेतील गावामध्ये 1 रात्रीचे राहण्याची सोय.
४. सुरक्षितता उपकरणे आणि expertise शुल्क.
मर्यादित जागा राहिल्या आहेत. रजिस्ट्रेशनची शेवटची तारीख 6 जुलै 2022.
(कृपया नोंद घ्या की नोंदणीची रक्कम भरल्यानंतरच तुमची नोंदणी पुष्टी होईल)
तर लवकरात लवकर सहभागी व्हा. अविस्मरणीय ऐतिहासिक क्षणाचा अनुभव घ्या.
संपर्क-
चव्हाण सर- +918788236683
प्रमोद- 9766831031
गौरी- 8149872410
https://www.facebook.com/events/1354377498386546/