Loading Events

« All Events

  • This event has passed.

धूमकेतू C/2022 E3 (ZTF) आणि आकाश निरीक्षण

January 14, 2023 @ 3:30 pmJanuary 15, 2023 @ 1:30 am

 Save as PDF

२०२३ चा पहिला सर्वोत्तम धूमकेतू पाहण्याची सुवर्णसंधी ! ☄️

दिनांक : १४ जानेवारी
स्थळ: राजगड पायथा जवळ

☄️ धूमकेतू C/2022 E3 आता सूर्याच्या जवळ जात असून त्याची तेजस्विता हळूहळू वाढत आहे.
१२ जानेवारी २०२३ रोजी, तो सूर्याच्या सर्वात जवळ (१.११ AU अंतर) येईल. त्यावेळी धूमकेतूची तेजस्विता सुमारे +६ ते + ७ इतकी असेल.
१ फेब्रुवारी २०२३ रोजी, तो पृथ्वीपासून ०.२८ AU अंतरावरून जाईल.
तेजस्विता वाढल्यानंतर धूमकेतू दुर्बिणीद्वारे किंवा निरभ्र आकाशातून अगदी उघड्या डोळ्यांनी देखील निरीक्षण करता येऊ शकतो.

या सोबत दुर्बिणीद्वारे ग्रह (गुरु , मंगल इत्यादि), दीर्घिका (Galaxy ) आणि नेबुले यांचे निरीक्षण करता येईल.

नोंदणी साठी संपर्क : ८७८८५२६०३९ / ९०११०३२८०६.

https://www.facebook.com/events/625695066025018/

Visited 1 times, 1 visit(s) today

Details

Start:
January 14, 2023 @ 3:30 pm
End:
January 15, 2023 @ 1:30 am
Website:
https://www.facebook.com/events/625695066025018/

Organizer

Krishna Gaikwad
Email
noreply@facebookmail_com

Venue

Rajgad Fort
Balekilla Road
Pune, 412213 IN
+ Google Map