Loading Events

« All Events

  • This event has passed.

जागतिक किनारपट्टी स्वच्छता अभियान

September 17, 2022 @ 7:00 am

🌊*”स्वच्छतेकडून – किनारपट्टी स्वच्छतेकडे आणि समृद्धीकडे”* 🌊

🌳सर्व निसर्ग मित्रांना नमस्कार ,

येत्या *शनिवारी म्हणजेच १७ सप्टेंबर* रोजी जागतिक किनारपट्टी स्वच्छता दिन पाळला जात आहे.

*_दरवर्षी 17 सप्टेंबर रोजी, “भारतीय तट रक्षक दल” हे निवडक किनारपट्टी साफ करतात.* अनेक सामाजिक संस्था, संघटना व विविध संप्रदाय देखील समुद्र साफसफाई करतात.

**स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त, १७ सप्टेंबर, २०२२ रोजी, जागतीक किनारपट्टी स्वच्छ्ता* महाअभियानात आपण, पर्यावरण गतिविधि व सागरी सीमा मंच च्या अभियानाला आवाहन म्हणून सहभागी होऊया. 👫👫👫

*भेटण्याचे ठिकाण:*📍 *पारसिक रेतीबंदर खाडी – गणेश विसर्जन घाट*
*भेटण्याची वेळ : 🕰️
*शनिवार १७ सप्टेंबर सकाळी ७-९*

*आपला सहभाग अनमोल आहे* .इच्छुक स्वयंसेवकांनी कृपया खालील यादीत आपली नावे नोंदवावी.
या उपक्रमाबद्दलची माहिती खालील लिंक वर उपलब्ध आहे.

https://naturecluster.org/thane-creek-clean-up-drive

अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक ९८१९११८८४९

https://www.facebook.com/events/789623469129504/

Details

Date:
September 17, 2022
Time:
7:00 am
Website:
https://www.facebook.com/events/789623469129504/

Venue

पारसिक रेतीबंदर खाडी