Loading Events

« All Events

  • This event has passed.

छत्री रंगवा कार्यशाळा

June 26, 2022 @ 9:00 am

3572 image 286383706 5187506607970585 1930403330838714563 n

जोशीबाग आणि चित्रपतंग घेऊन येत आहेत *नव्या ऋतूत नवी धमाल!*

चित्रपतंगसोबत सहज सोप्या पद्धतीने स्वतःच्या कल्पनेतील छत्री रंगवा आणि अभिमानाने मिरवा.⛱️

इतकंच नाही,
भर पावसात डुंबायला नैसर्गिक कातळाचा सुरक्षित तलाव 🏊🏼‍♂️
आणि धबधबाही,
🌾दुर्मिळ वनस्पतींची ओळख करून देणारी निसर्ग भ्रमंती
🪴मातीशी नातं जोडण्यासाठी बागकाम- शेतीकाम,
🥬इतकं खेळून थकल्यावर सेंद्रिय पद्धतीने उगवलेल्या शेतमळ्यातील ग्रामीण भोजनाचा आनंद केवळ जोशीबाग अर्बन कँपिंग इथंच! 🏕️

*मार्गदर्शक*📌
चित्रकार श्रीनिवास बाळकृष्ण
www.shriba.co.in

*कधी*📌
२६ जून २०२२,
स.०९ ते ०५

*कुठे*📌
जोशीबाग अर्बन कॅंपिंग, वाडी गाव, मलंगगड पायथा, कल्याण. www.joshibaug.com

*नोंदणीसाठी*📞
९८२०९ १३६६२
(केवळ २५ सहभागींसाठी मर्यादित)

https://www.facebook.com/events/536865881499601/

Details

Date:
June 26, 2022
Time:
9:00 am
Website:
https://www.facebook.com/events/536865881499601/

Venue

Joshibaug Urban Camping
Malanggad
Kalyan, 421306 IN
+ Google Map