जय शिवराय
गडवाट आयोजित Year End Trek 2022
दिनांक शनिवार 31 डिसेंबर २०२२ व
रविवार १ जानेवारी २०२३
महाराष्ट्रातील देवगिरी साम्राज्यात म्हणजे आपल्या वैभवशाली छत्रपती संभाजीनगर शहरात 🚩
★ किल्ले वेताळवाडी
★ किल्ले लहुगड
★ किल्ले देवगिरी
★ वेरूळ लेणी
★ शहाजीराजे गढी
★ जोतिर्लिंग घृष्णेश्वर मंदिर
◆ भ्रमंती शुल्क ₹ ११००/- ◆
( या मध्ये २ वेळचा चहा नास्ता, ४ वेळचे जेवण, पुरातत्व विभागाची एन्ट्री फी, शनिवार रात्रीचा मुक्काम याचा समावेश असेल )
★ प्रवासखर्च प्रत्येक विभागाचा वेगळा असेल ★
अधिक माहिती व नोंदणी साठी
◆ संभाजीनगर – अविनाश – 09158191511
◆ मुंबई – सुहास – 09004036573
◆ पुणे – सतीश – 09922893988
◆ नाशिक – गौरव – 09766146642
◆ अहमदनगर – अभिजीत – 09890679999
◆ जालना – योगेश – 8888743377
◆ सांगली व कोल्हापूर – मानसिंग – 07709210434
◆ सोलापूर – वीरेंद्र – 08308909195
◆ रायगड – विशाल – 08208499286
नियोजन
दिवस पहिला – शनिवार 31 डिसेंबर २०२२
◆ सकाळी ७.३० वाजता नास्ता
◆ ८ वाजता क्रांती चौक येथे गारद व मुजरा
◆ ८.३० ते १०.३० रंगीत दरवाजा व संग्रलाय
◆ दुपारी १२ किल्ले लहुगड येथे पोचणे
◆ १२ ते १ लहुगड गडभ्रमंती
◆ १ ते २ जेवण
◆ दुपारी ४ वाजता किल्ले वेताळवाडी येथे पोचणे
◆ ४ ते ६ वेताळवाडी गडभ्रमंती
◆ ६ वाजता वेताळवाडी येथून निघून रात्री ९ वाजता देवगिरी किल्ल्याच्या पायथ्याला जेवण व मुक्काम
दिवस २रा – 1 जानेवारी २०२३
◆ सकाळी ६ वाजता उठणे व फ्रेश होणे
◆ ७ ते ८ चहा – नास्ता
◆ ८ ते ११ किल्ले देवगिरी गडभ्रमंती
◆ दुपारी १२ वाजता वेरूळ लेणी जवळ पोचणे
◆ १२ ते १ जेवण
◆ १ ते ५ वेरूळ लेणी भ्रमंती
◆ ५ ते ७ घृष्णेश्वर मंदिर, वेरूळ गढी, पुष्करणी फिरणे
◆ रात्री८ वाजता वेरूळ येथे जेवण व ट्रेक की सांगता
https://www.facebook.com/events/487124643409621/