Loading Events

« All Events

  • This event has passed.

किल्ले वासोटा जंगल ट्रेक

December 17, 2022 @ 4:30 pm6:30 pm

साह्यकडा एडवेंचर 🚩

किल्ले वासोटा – जंगल ट्रेक

दिनांक – १८ डिसेंबर २०२२

प्रवास – नॉन एसी बस 🚌

नियोजन –
दि. १७ डिसेंबर २०२२, शनिवार

# रात्री १० वाजता पिंपरी-चिंचवड मधून वासोटयाकडे प्रवास.

दि. १८ डिसेंबर २०२२, रविवार

# पहाटे ४ वाजता मुनावळे गावात पोहचणे, पुढे २-२.३० तास आराम.

# सकाळी ७ वाजता फ्रेश होऊन चहा नाश्ता

# सकाळी ८.३० वाजता बोटेचा प्रवास चालू

# सकाळी ९.३० वाजता वासोटा जंगल ट्रेक चालू

# सकाळी ११.३० वाजता वासोटा माथ्यावर, किल्ला भटकंती.

# सकाळी ३.०० वाजता परतीचा बोट प्रवास चालु.

# सकाळी ५.०० वाजता जेवण आणि पुढे पिंपरी-चिंचवड कडे परतीचा प्रवास चालु

# रात्री ११ वाजता पिंपरी-चिंचवड मध्ये ट्रेक समाप्ती

महत्वाचे –

फी मध्ये समाविष्ट:
१ वेळ चहा नाश्ता (सकाळी)
१ जेवण (संध्याकाळी)
नॉन ऐसी बस प्रवास
बोट प्रवास
फॉरेस्ट परमिशन
बोट पास
गाईड फी
टायगर फाऊंडेशन निधी

# रविवारी दुपारी ट्रेक दरम्यान खाण्यासाठी प्रत्येकाने आपली आपली व्यवस्था करावी.

# कोणत्याही प्रकारची मौल्यवान वस्तू सोबत घेऊ नये. घेतल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी तूमची राहील.

# मोहीमे दरम्यान अडचणीच्या वेळी प्लॅन बदलण्याचे सर्व हक्क मोहीम लीडरला आहेत.

# मोहीमेला येताना फी कॅश स्वरूपात सोबत ठेवावी.

# करोनाच्या पार्श्र्वभूमीवर काही नियम पाळावे लागतील, ते नोंदणी केल्यावर सांगितले जातील.

मोहीमेची फी – १८०० रू अंदाजे.

अधिक माहितीसाठी संपर्क
📲 ९७६६७०५२६०
📲 ९९२२२२१६९९

https://www.facebook.com/events/669773294693560/

Details

Date:
December 17, 2022
Time:
4:30 pm – 6:30 pm
Website:
https://www.facebook.com/events/669773294693560/

Organizer

साह्यकडा एडवेंचर
Email
noreply@facebookmail_com

Venue

Vasota Fort Jungle Trek
Vasota
Satara, 412806 IN
+ Google Map