शिवराय प्रतिष्ठान,कराड
आयोजित
किल्ले रायगड मोहीम🚩
दि. ४ व ५ जानेवारी २०२५
(बुकिंग ची शेवटची तारीख २६.१२.२०२४ राहील, त्यानंतर बुकिंग घेतले जाणार नाही )
मोहीम शुल्क रु.२०००/-
समाविष्ट सोयी – कराड ते कराड खाजगी बस, नाश्ता, जेवण, राहण्याची सोय, प्रवेश शुल्क, गाईड, मेडल व सर्टिफिकेट.
🔸टीप-: बुकिंग केले नंतर ती व्यक्ती कॅन्सल झाल्यास मोहीम शुल्क परत दिले जाणार नाही.
राहिलेले शुल्क दुर्ग संवर्धन साठी वापरले जाईल.
संपर्क-:
9766710097, 7773900555, 7522927555, 9921444033, 7756924343, 9096307997, 9850222706.
शिवराय प्रतिष्ठान,कराड
कार्य हिच ओळख