माहुली निसर्ग सेवा न्यास, शहापूर
आयोजित
माहुली परिक्रमा व शिवपालखी सोहळा २०२५
११ व १२ जानेवारी २०२५
नोंदणीची अंतिम दिनांक – ०७ जानेवारी २०२५
मनांतल्या किल्ले माहुलीला वेगळ्या कोनातून पाहुयात…
शिवरायांच्या किल्ल्याला मानवंदना देऊयात.
नोंदणीसाठी गूगल फॉर्म लिंक –
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSe_c5Vkcjn7BlPRiZxWQLj4iYT7rhYncNPNt0kQ4VjprUKzWg/viewform?usp=header