
- This event has passed.
ऑनलाईन प्लास्टिक भिशी सोडत
September 1, 2022 @ 11:30 am - 2:30 pm
सह्याद्री निसर्ग मित्रच्या प्लास्टिक भिशी उपक्रमात ऑगस्ट महिन्याकरिता सहभागी झालेल्या व्यक्ती व आस्थापनांची प्लास्टिक भिशी सोडत १ सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता काढण्यात येणार आहे.
https://www.facebook.com/events/2422620744568582/