Loading Events

« All Events

  • This event has passed.

आडराई जंगल & काळू धबधबा

August 28, 2022 @ 5:00 am10:00 pm

7714 image 300985079 2871694766472145 4844494104809111610 n
 Save as PDF

*साह्यकडा एडवेंचर ट्रेक 🚩*
दिनांक – २८ ऑगस्ट २०२२

आडराई जंगल & काळू धबधबा
ता. जुन्नर, जि. पुणे

नियोजन –
पायथा – खिरेश्वर
प्रकार – जंगल भटकंती
डोंगररांग – बालाघाट
श्रेणी – मध्यम

दिनांक २८ ऑगस्ट २०२२, रविवार .

# पहाटे ५.०० वाजता पिंपरी चिंचवड मधून खिरेश्वर गावाकडे प्रवास. 🚌/🚗/🏍️
प्रवासादरम्यान चहा नाश्ता 🍜☕

# सकाळी ०९:३० वाजता ट्रेकला सुरूवात🚶🏻‍♀️🚶🏻‍♂️

# दुपारी १२:३० काळू धबधबा दर्शन 🚩 परिसर अवलोकन.

# दुपारी ३:३० वाजता हेमाडपंथी नागेश्वर मंदिर दर्शन 🛕

# संध्याकाळी ४:०० खिरेश्वर मध्ये ट्रेक समाप्ती. 🚶🏻‍♀️🚶🏻‍♂️

# संध्याकाळी ४:३० पिंपरी-चिंचवड कडे परतीचा प्रवास चालू (प्रवासादरम्यान जेवण). 🚩

# रात्री १०:०० पिंपरी-चिंचवड मध्ये ट्रेक समाप्ती 🚩

( वेळेच्या नियोजणात रोडच्या गर्दीमुळे तसेच घाटमार्गा मुळे फरक पडू शकतो, याची कृपया नोंद घ्यावी.)

📣📣📣📣📣📣📣📣

नियम व अटी –

👉🏻 जंगल भटकंती दरम्यान थोडे खाण्यासाठी, तसेच २ लिटर पाणी, ग्लुकोज पावडर बरोबर घ्यावेत.

👉🏻 शक्य असल्यास छोटी सॅक पण सोबत ठेवा ती तुम्ही ट्रेक मध्ये सोबत घ्याल. बाकीचे सामान (स्लिपर, जादाचे कपडे , टॉवेल ई.) बस मध्ये राहील.

👉🏻 एक जादा ड्रेस, टोपी घ्यावी

👉🏻 टॉर्च व जादा बँटरीज (सेल) घ्यावेत.

👉🏻 लेस असलेले ट्रेकिंग शूज घ्यावेत.

👉🏻 स्वतःची रोजची औषधे घ्यावीत व त्याची सुचना मोहिम लीडरला द्यावी.

👉🏻 मोबाईल, कँमेरा व ईतर मौल्यवान वस्तू स्वतःच्या जबाबदारीवर घ्याव्यात.

👉🏻 ट्रेक फी मधे –
ट्रान्सपोर्ट नॉन एसी बसने प्रवास
एक वेळा चहा / नाष्टा,
एक वेळचे जेवण,
फॉरेस्ट परवानगी,
साहित्य फी,
फस्टएड सपोर्ट,
एक्सपर्ट गाईड.

👉🏻 अडचणीच्या वेळेस ट्रेक प्लँन बदलण्याचे सगळे अधिकार ट्रेक लीडरला असतील.

👉🏻 शासनाने कोवीड संदर्भात घालून दिलेले सर्व नियम पाळावे लागतील.

काही शंका असल्यास निसंकोच विचारा 🙏🏼

ट्रेक फी – १०००/- रू अंदाजे
(ॲडव्हान्स ५०० रू भरून आपली जागा फिक्स करावी)

लीडर – 📲
श्रीराम पवळे ९७६६७०५२६०
बाबाजी चौधरी ९७६७७६५६५६

🥁🥁🥁🥁🥁🥁🥁🥁

https://www.facebook.com/events/484053056420966/

Visited 1 times, 1 visit(s) today

Details

Date:
August 28, 2022
Time:
5:00 am – 10:00 pm
Website:
https://www.facebook.com/events/484053056420966/

Venue

Kalu Waterfall, Malshej Ghat
Thitbi, Malshej Ghat
Murbad, 421422 IN
+ Google Map