Loading Events

« All Events

  • This event has passed.

अंधारबन ट्रेक Andharban Trek

July 6, 2022 @ 5:00 amJuly 9, 2022 @ 8:00 am

5197 image 291919219 2397375943748582 914650524497467403 n
 Save as PDF

🌄 *अंधारबन मान्सून ट्रेक* 🌄

रविवार दिनांक १० जुलै २०२२

रविवारी पहाटे ४:२० वा. महादेवनगर (हडपसर) येथून बस सुटेल,

🚌 बस मार्ग

०४:२० महादेवनगर हडपसर
०४:३० गाडीतळ हडपसर
०४:३५ वैभव थिएटर हडपसर
०४:४० फातिमानगर
०५:०० स्वारगेट
०५:१० दांडेकर पुल
०५:२५ SNDT कॉलेज
०५:३५ वनाज
०५:४५ चांदणी चौक

सकाळी ७:३० वाजता पिंपरी गावातुन ट्रेक ला सुरवात,

घनदाट जंगल, निसर्गरम्य दऱ्या, पाऊस, धबधबे याचा आनंद घेत भिरा डॅम जवळ ट्रेक संपेल, तिथे जेवण करून परतीचा प्रवास.

संध्याकाळी ७:०० पर्यंत पुणे
(ट्रॅफिकवर अवलंबून)

*ट्रेक फी – ९५० ₹ फक्त*

(Non Refundable Policy)

पैसे भरल्यानंतर बुकिंग ग्राह्य धरले जाईल, आणि त्यानुसार सीट नंबर मिळतील.

*समाविष्ट* :
बस प्रवास पुणे ते पुणे

दुपारचे जेवण (आषाढी एकादशी निमित्त शाबुदाना खिचडी आणि दही)

फॉरेस्ट फी

गाईड फी

(नाष्टा प्रत्येकाने आपापल्या बरोबर घ्यायचा आहे.)

👉 *महत्वाचे*-
हा ट्रेक मध्यम या श्रेणी मध्ये मोडतो, ट्रेकसाठी लागणारा वेळ ५-६ तास अशा ट्रेकचा अनुभव असेल तरच या ट्रेकला यावे.

*सोबत काय घ्याल*
चांगले ट्रेकिंग शूज 👟👟
रेनकोट
टोपी🧢
प्रत्येकी 3 लिटर पाणी
काठी
Glucon D / ORS
नाष्टा
फळे, ड्राय फ्रुटस, स्नॅक्स
वैयक्तिक औषधे
Extra चप्पल/कपडे (बस मध्ये घालण्यासाठी)

*लिंक वर जाऊन फॉर्म भरावा, गुगल पे वर पैसे ट्रान्स्फर करावेत व त्यानंतरच Whatsapp link वरून ग्रुप जॉईन करावा.*

Form:

https://docs.google.com/forms/d/1X93oWD14HwUBZIZ7rCsLPpz-DbIqcY01-JzrrJwQ27c/edit

GPAY/PHONE PAY:

89830 19733

Join Whatsapp group:

https://chat.whatsapp.com/FMd7gZFDcXF3Xesd109eCR

(नियोजनात काही बदल करण्याचे अधिकार नियोजन समितीकडे राहतील)

*संपर्क*
अमोल शिंदे: 9970133740
संदिप तेलतुंबडे: 8983019733
स्नेहल विरकुड: 80079 88859

*शिवस्पर्श ट्रेकर्स* ⛳

https://www.facebook.com/events/347723084189148/

Details

Start:
July 6, 2022 @ 5:00 am
End:
July 9, 2022 @ 8:00 am
Website:
https://www.facebook.com/events/347723084189148/

Venue

Prabalgad