Nashik Climbers & Rescuers Association कोकणकडा रिकवरी ऑपरेशन एक आव्हान april 2024
कोकणकडा रिकवरी ऑपरेशन एक आव्हान* groups रविवार दिनांक 7 एप्रिल 2024 रोजी संध्याकाळी 6:30 वाजता एम एम आर सी सी मधून ओमकार ओम चा फोन आला कोकणकड्यावरून एका मुलीने सुसाईड केले आहे असा राजुर पोलीस…


