State of the sahyadri article by Parag Limaye Jul 15, 2018 (marathi)
‘राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा!’ असं आपल्या महाराष्ट्राचं काव्यात्मक वर्णन केलं जातं. या पंक्तीत महाराष्ट्र-पुरुषाचं जे रांगडे रूपकात्मक वर्णन आलं आहे त्याचं मूळ इये देशीच्या सह्याद्री पर्वत आणि त्यामुळे निर्माण झालेल्या भौगोलिक परिस्थितीमध्ये आहे.…