बा रायगड भटकंती कट्टा, पुणे १० २६/७/२०१९(शुक्रवार)
*बा रायगड परिवार आयोजित भटकंती कट्टा*- नमस्कार, बा रायगड परिवार गेली नऊ महिने कट्टा मुंबईत घेत असून तो अविरतपणे चालू आहे,बा रायगड परिवाराचे अनेक विभाग आहेत मग कट्टा हा फक्त मुंबई पुरताच का मर्यादित रहावा??…
