Senior citizen slips and falls at Sinhagad Fort 2.9.2025
Overview काल सिंहगड किल्ल्यावरती पाय घसरून पर्यटक पडला असून त्याला मदतीचे आवश्यकता आहे असा कॉल हवेली पोलीस स्टेशनचे कर्मचारी ताकवले साहेब यांचा कॉल आपत्ती व्यवस्थापनला आला, त्यानंतर परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ पने हवेली आपत्ती…
