Skip to content
Home

Hamid Patel Local Guide, Food, and Accommodation Gorakhgad Dehari village

Overview

Hamid Patel Local Guide, Food, and Accommodation Gorakhgad

There is food facility in Dehari village. Contact on the number given below.

देहरी गावामध्ये जेवणाची सोय आहे. खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा.

हमीद पटेल स्थानिक मार्गदर्शक, जेवण आणि निवास गोरखगड

हमीद पटेल स्थानिक मार्गदर्शक, जेवण आणि राहण्याची व्यवस्था गोरखगड सेवेचा प्रकार: स्थानिक मार्गदर्शक, जेवण आणि राहण्याची व्यवस्था
गाव – देहरी

किल्ले गोरखगड, ठाणे जिल्यातील मुरबाड जवळ असणारा एक रोमांचक किल्ला. ह्या किल्यावर जाण्यासाठी आपण देहरी गावातून जाऊ शकतो. किल्यावर जाण्यासाठी साधारणतः २.५ ते ३ तास लागतात. किल्याची उंची जवळ जवळ २१०० ते २२०० फूट आहे. ह्या किल्यावर पोहोचण्या साठी ४ टप्पे आहेत पहिले दोन टप्पे मध्यम कठीण आहेत, आणि शेवटचे २ टप्पे अति कठीण श्रेणीतील आहेत. हा किल्ला आपण अति कठीण श्रेणीतील किल्ला म्हणू शकतो. पावसाळ्यामध्ये किल्यावर जाणे म्हणजे अति धोकादायक आहे. साधारण व्यक्ती ह्या किल्यावर सहजासहजी पोहोचू शकत नाहीत इतका भयंकर आणि धोकादायक ट्रेक आपण बोलू शकतो. जाताना खूप काळजी घ्यावी लागते. किल्यावर बरीच पाण्याची टाकी आहेत, कातळातील बऱ्याच गुहा सुद्धा पाहायला मिळतात.
आम्हाला आलेला अति भयानक अनुभव विडिओ मध्ये दाखवला आहे नक्की पूर्ण विडिओ पहा .

देहरी गावामध्ये जेवणाची सोय आहे. खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा.
Hamid Patil, Dehari, Gorakhgad – 9922932638, 9822234225

Route –
From Pune –
Pune – Lonavala – Khopoli – Karjat – Kashele – Kalamb – Mhasa – Dehari – Gorakhgad (154 KM)

Pune – Chakan – Rajgurunagar – Manchar – Narayangaon – Junnar – Pargaon Tarf Madh – Dhasai – Dehari – Gorakhgad (165 KM)

From Mumbai –
Mumbai – Thane – Kalyan – Murbad – Mhasa – Dehari – Gorakhgad (97 KM)

Mumbai – Rabale – Kopar Khairane – Ambarnath – Mulgaon – Chargaon – Mhasa – Dehari – Gorakhgad (95 KM)

From Kolhapur-
Kolhapur – Satara – Pune – Lonavala – Khopoli – Karjat – Kashele – Kalamb – Mhasa – Dehari – Gorakhgad (377 KM)

youtube.com/watch?v=gjV2A3vbYm0

Hamid Patel
Mobile:9822234225

youtube.com/watch?v=3OehTfwLYzI

Trekking in Mumbai, Sahyadri Treks, Maharashtra Forts

Related: Trekking Groups in Maharashtra