Loading Events

« All Events

Gorakhgad Trek

January 19 @ 5:00 am6:00 pm

*आम्ही स्वच्छंदी फाऊंडेशन*

*सर्वोदय एडव्हेंचरर्स गृप*

⛰️ *चला गोरखगड सर करायला*⛰️

*रविवार १९ जानेवारी २०२५*

🙏🚩

आपण आधीच सुतोवाच केल्याप्रमाणे आपण येत्या *१९ जानेवारी* रोजी रविवारी *गोरखगड* ट्रेक करत आहोत.

*८५०/- रुपये शुल्क* ( बसने प्रवास तसेच न्याहरी व भोजन)

*१४ ते २५ वयोगटातील* युवक युवतींसाठी विशेष सूट देण्यात येईल
*फक्त ५००/- रुपये* ( बसने प्रवास
तसेच न्याहरी व भोजन )

थेट गोरखगडाच्या पायथ्याशी येणाऱ्यांना *फक्त २५०/-रुपये*

१४ वर्षांखालील मुलांना पालकांसोबत ( बाबा काका दादा ताई )यावे लागेल.

बस मुलुंड येथून सुटेल

*१५ जानेवारी २०२५ पर्यंत* आपली नोंदणी शुल्क भरुन निश्चित करावी, ही नम्र विनंती !!!🙏

*अधिक माहितीसाठी संपर्क*
९८३३६९१८५६ अमित घाटये
९२२१००३८४६ शरण पाटील

Details

Date:
January 19
Time:
5:00 am – 6:00 pm
Event Category:
Website:
https://www.facebook.com/events/944288421011308/

Organizer

आम्ही स्वच्छंदी
Email
noreply@facebookmail.com

Venue

Gorakhgad Fort
Gorakhgad 421401 + Google Map