MOBILE CONTACT: 7058085775
JOCKY SALUNKE
POINT BREAK ADVENTURES
https://www.facebook.com/Dattatray0007/
Tushar Patil -:9158525999
Hemant kale -:8600255145
Jocky Salunke -:7058085775
Bunny-:7276285895
#पॉइन्ट #ब्रेक #एडवेन्चर्स सुळका आरोहण क्र.१०
#वानरलिंगी #सुळका ३५० #फुट #प्रस्तरारोहण #मोहीम #फत्ते
#मार्गदर्शक #श्री #अनिल #वाघ #सर (पुणे)
गिर्यारोहक :- जॉकी साळुंके ( पॉइन्ट ब्रेक एडवेन्चर्स, नाशिक)
गिर्यारोहक :- दिपक विसे सर (संचालक, मुरबाड ट्रेकर्स,मुरबाड. )
#आंतरराष्ट्रीय #जैवविविधता #दिन- २२ में २०१९
जगातील सर्व सजीवांची गणती अजूनही चालू आहे. किटकांच्या नव्या प्रजाती अद्यापही सापडत आहेत. जगातील माहित असलेल्या सजीवांपैकी ७८ टक्के प्रजातींची नोंद नानेघाटातील दुर्ग जिवधन येथील घनदाट जंगलात आपल्याकडे आढळते. या विविधतेची माहिती सर्वापर्यत पोहोचावी या साठी ‘बायोडायव्हर्सिटी डे’ ला पॉइन्ट ब्रेक एडवेन्चर्स व मुरबाड ट्रकर्स यांच्या संतुक्त विद्यामानातुन वानरलिंगी प्रस्तरारोहण मोहीमेच आयोजन केरण्यात आल होत.
श्री अनिल वाघ सर ( सु प्रसिद्ध गिर्यारोहक ) यांनी गिर्यारोहण कसे करावे, गिर्यारोहणाची विविध उपकरने कशी हाताळावीत,गिर्यारोहनाचे फायदे व गिर्यरोहण हा एक साहसी खेळ असुन या खेळात आत्मविशावास व
व शारेरीक कस लागतो त्यामुळे नियमीत सरावातुनच एक चांगला गिर्यारोहक तयार होतो.हे उपस्थित सदस्यांना त्यांनी सांगीतले.
वन्यजीवन छायाचित्रकार बाम्हणे सर (आळेफाटा,पुणे) व वन्यजीवन छायाचित्रकार योगेश लेंढे सर (आळेफाटा,पुणे.) यांनी मोहीमेत सहभागी सदस्यांना जैवविविधतेच महत्व व संवर्धनाबाबद मार्गदर्शन केले.
श्री बाबुराव बुरकुटे सर (महाराष्ट्र पोलीस,मुंबई.) यांनी गिर्यारोहनातील झुमार नामक उपकरनाची सखोल माहीती व त्याचा वापर कसा करावा हे उपस्थित सदस्यांना मार्गदर्श केल.
जैवविविधता दिन मूळ संकल्पना व सुरुवात.
पृथ्वीवरील जैवविविधता खरोखरीच थक्क करणारी आहे. तिच्याबाबत योग्य माहितीचा प्रसार झाल्यास तिचे संरक्षण करण्याबाबतही जागृती करता येईल; अशा विचाराने हा दिवस, सन २००० च्या आधीपासूनच साजरा केला जातो. २०१५ ते २०३० ह्या काळातील विकासाची संभाव्य दिशा लक्षात घेऊन संयुक्त राष्ट्रसंघाने ‘शाश्वत विकासासाठी जैवविविधता संकल्पना’ ठरवली आहे.
जैवविविधतेचे स्थान लक्षात घेऊन तिच्या संवर्धनासाठी भारत सरकारने २००२ मध्ये कायदा बनवला आहे. तर महाराष्ट्रात २००८ पासून जैवविविधता नियम लागू आहेत. त्यामध्ये रहिवाशांनीच आपल्या परिसराची जैवविविधता नोंदवही बनविण्याची संकल्पना आहे. सरकारी तसेच संस्थात्मक पातळीवर या दिवसानिमित्त अनेक उपक्रम राबविले जातात.
साधी तरी अत्यंत महत्त्वाची कृती
जैवविविधतेला मार्क बाबी समजून घेऊन वैयक्तिक पातळीवरही त्या टाळल्याने फरक पडू शकतो. उदा. अधिवास जपणे, प्रदूषण घ्त्व्ने, शाश्वत विकास शेतीच्या पद्धती अवलंबणे इ.
वानरलिंगी मोहीमेसाठी सहभागी सर्व सदस्यांचे आयोजक पॉइन्ट ब्रेक एडवेन्चर्स व मुरबाड ट्रेकर.यांच्या कडुन खुप खुप अभार.अभार.🙏
😊धन्यवाद.😊