Lake site bhandardara camping
Staying tents campfire Guiding tarking veg NonVeg Lunch Dinner Breakfast Barbeku camping Boting
नमस्कार सर/मॅडम *हॉटेल * आणि *खानावळ* मध्ये आपलं स्वागत आहे आम्ही आपल्याला आवश्यक सेवा देण्यासाठी सदैव उपलब्ध आहोत.
आमच्याकडे जेवणासाठी उपलब्ध असलेले
*मेनू*
गवती चहा
पोह
उपमा
मॅगी
कांदा भजी
बटाटा भजी
*व्हेज थाळी*- (अनलिमिटेड)
चपाती/भाकरी,
भात,
मूग डाळ,
एक भाजी,
पिठलं,
लोणचं,
पापड,कांदा,
ठेचा
*नॉनव्हेज थाळी*- चिकन(अनलिमिटेड)
स्पेशल चिकन काळ्या चुलीवरच्या मसाल्यात,
चपाती/भाकरी,
भात,
कांदा,
लिंबू
*मच्छि थाळी- अनलिमिटेड*
मच्छि करी स्पेशल काळ्या चुलीवरच्या मसाल्यात,
2 मच्छि पिस फ्राय,
चपाती/भाकरी,
भात,
कांदा,
लिंबू
*कंम्पिंग पॅकेज*
१) दुपारी चहा/ कॉफी आणि नाश्ता पोहे/ उपमा
२)रात्री टेंट,
चटई, चादर, ब्लॅंकेट किंवा स्लीपिंग बॅग,
प्रति व्यक्ती 2 लिटर पाणी बॉटल ,
३)रात्रीचे जेवण व्हेज/नॉनव्हेज,
४)सकाळी नाष्टा आणि चहा/ कॉफी,
एक गाईड सोबत मुक्कामासाठी.
शेंडीगावात राहण्यासाठी रूम/हॉल उपलब्ध*
चटई, चादर आणि ब्लँकेट
टॉयलेट सुविधा उपलब्ध
संपर्क
*लावरे केतन
९६५७७४४१६५(Whatsup)
9158513315( Home)( WhatsUp)
*एकदा जेवणाची चव घेऊन बघाच*
ट्रॅकिंगला जातांना लागणाऱ्या महत्वाच्या वस्तू
1. हलके व लूज कपडे घेणे/ डबल घ्या.
2. बूट ग्रीप असलेले
3. पावसाळी रेनकोट
4. स्वेटर
5. रोजची औषधे
6. फर्स्ट एड बॉक्स
7. ट्रेकिंग स्टिक गरज असल्यास
8. खायच्या वस्तू
शक्यतो हलक्या वजनाच्या वस्तू घ्या.
9. पाणी बॉटल
10. मोबाईल/कॅमेरा
Home
CALL US ON : +9657744165
+9158513315
ABOUT US SERVICES DESTINATIONS HOTELINGCONTACT US
भंडारदरा
भंडारदरा हे गाव भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यात आहे.येथे भंडारदरा धरण आहे. या गावाजवळ जलविद्युत केंद्र आहे. भौगोलिक अक्षांश- १९० ३१’ ४” उत्तर; रेखांश ७३० ४’ ५”पूर्व.
भंडारदरा (शेंडी) हे प्रवरा नदीच्या काठी वसलेले आहे. ते निसर्गसौंदर्याने नटलेले स्थान असून अनेक धबधबे, डोंगरकडे, जलाशय, हिरवी झाडे, शुद्ध आणि थंड हवा हे इथल्या मूळच्या सौंदर्यात अजूनच भर टाकतात.
भंडारदरा धरण आणि रंधा धबधबा हे पर्यटकांचे येथील मुख्य आकर्षणाचे केंद्रबिंदू आहेत.
भंडारदरा येथे अनेक नयनरम्य स्थळे आहेत. भंडारदरा धरणाचे मूळ नाव नावविल्सन डॅम असून त्याच्या जलाशयास आर्थर लेक असे म्हटले जाते. हे प्रवरा नदीवर ब्रिटिशांच्या काळात बांधलेले धरण आहे. प्रवरा नदीचा उगम जवळच्या रतनगडावर झालेला आहे. हा प्रदेश महर्षी अगस्ती आणि महर्षी वाल्मिकी अशा ऋषींच्या वास्तव्याने पुनीत झालेला असून जवळच अकोले येथे महर्षी अगस्ती यांचा आश्रम व आजोबाचा डोंगर येथे महर्षी वाल्मिकी ऋषींची समाधी आहे. प्रवरेच्या बाबतीत अशी आख्यायिका आहे की अगस्ती ऋषींच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन देव पृथ्वीवर अवतरले व त्यांनी गंगेचीच एक धारा असलेली प्रवरा नदी इथे प्रवाहित केली. प्रवरा नदीचे पाणी हे अमृतासमान असून म्हणून नदीला “अमृतवाहिनी” असे म्हटले जाते.
मुख्य आकर्षण
कळसूबाई
भंडारदरा परिसरातच कळसूबाई हे महाराष्ट्रातील सह्याद्रीचे सर्वाधिक उंच शिखर असून समुद्रसपाटीपासून त्याची उंची सुमारे १६४६ मीटर आहे. शिखरावर कळसुबाई देवीचे मंदीर आहे. नवरात्रात इथे दररोज हजारो भक्तगण देवीच्या दर्शनासाठी येतात. शिखरावरुन दिसणारे परिसराचे दृश्य अतिशय मनमोहक असे आहे.
अम्ब्रेला फॉल
विल्सन डॅमवरच एक मोठा गोलाकार धबधबा असू
https://www.facebook.com/Visitbhandardaracamping-225526894973739/
Mo 9657744165/ 9158513315
Ketan laware
kondajilaware1234@gmail.com