Bhimashankar Agro Tourism And River Camp
भीमाशंकर एग्रो टूरिज्म एंड रिवर कैंप
5, Kushire Budruk, Maharashtra 410509
09921496950
1)Boating 2)Kayaking 3) Trekking 4) Lodging 5) Camping 6) Waterfalls 7) Games 8) Music 9) Fishing
Bhimashankar, India, Maharashtra
+91 99214 96950
dattadhadwad13@gmail.com
instagram.com/bhimashankar_lake_side_resort
bhimashankar-agro-tourism-and-river-camp.business.site
facebook.com/Bhimashankaragrotourisam/
bhimashankar_agro_tourism/
एका निसर्ग रम्य ठिकाणी आपण येत आहात, दोन्ही बाजूंनी डोंगरदऱ्या न मधे वसलेले आमचं कुशिरे गाव.
⛰️ निसर्ग सौंदर्य याने नटलेल अस आपले ठिकाण असून मिनी स्वित्झर्लंड? च म्हणावे लागेल. समोर अथांग असा डिंबे जलाशय यामधे आपण बोटिंग?, स्विमिंग? करू शकता, बऱ्याच जुन्या Visiters चे अनुभव असे सांगतात की एक निवांत ठिकाण, मोबाईल? च्या जगापासून दूर रिलॅक्स असे आपले ठिकाण जेथे जगाची , आयुष्याची चिंता सोडून 2 दिवस निवांत जगायचं. त्यासोबत
घरगुती जेवणाचा आस्वाद घ्यायचा. ???
आपण आपल्याच दुसऱ्या घरी आल्याचा अनुभव मिळेल. ?
काही निगेटिव्ह गोष्टी :-
१) ?मोबाईल नेटवर्क – Low ( Only Calling Idea, Jio) Mobile च्या Addiction पासून मुक्ती हवी असल्यास नक्की या)
२) ?घरगुती Resort ⛵
३) रस्ता – चांगला Road १) Dimbe – बोरघर – माळीन (Left turn) – कोंढरे ( Left Turn) – कुशिरे बुद्रुक.
२) भीमाशंकर Road – तळघेर (Right Turn १०km) – म्हाळुंगे (Right Turn ३km) – कुशिरे बुद्रुक.?
( तलेघर मार्गे ४-५km थोडा खराब आहे पण Car ? येतात.)
Google Location:- JdXzMB75PvjH84JBA
Related: Trekking Groups in Maharashtra





