--- title: "Harishchandragad contact" description: "Overview कोणत्या वाटेने जाणार त्यानुसार त्या त्या गावातील स्थानिक जाणकार गाईड मंडळींची नावे व नंबर देता येतील\" * नळीच्या वाटेने / साधड्या घाटाने / माकडनाळेने / बैला घाचाने जाणार तर कमळु मामा, काशिनाथ..." url: https://mumbaihikers.org/2023/01/harishchandragad-contact/ date: 2023-01-07 modified: 2026-04-09 author: "Mumbai Hiker" categories: ["Trekking News"] type: post lang: en --- # Harishchandragad contact ## Overview कोणत्या वाटेने जाणार त्यानुसार त्या त्या गावातील स्थानिक जाणकार गाईड मंडळींची नावे व नंबर देता येतील” * नळीच्या वाटेने / साधड्या घाटाने / माकडनाळेने / बैला घाचाने जाणार तर कमळु मामा, काशिनाथ दादा किंवा रामदास चा नंबर देता येईल * पाचणई ने जाणार तर groups groups groups groups groups चा नंबर देता येईल * खिरेश्वर वरुन जुन्नर दरवाजा किंवा टोलार खिंड (वाघ्या खिंडीने) जाणार तर groups groups groups यांचा नंबर देता येईल * थितबी वरुन रोहिदास नाळ, खुर्द्याचा दरा, तारामती घळीने येणार तर तिथल्या लोकांचा किंवा कमळुमामांचा नंबर देता येईल * डायरेक कोकणकडा rock climbing करुन येणार शिवदुर्ग मित्र (लोणावळा) किंवा groups यांचा नंबर देऊ कोणत्या वाटेने या अवाढव्या गडावर जाणार सांगा 9689494769 ज्ञानेश्वर Hotel Sahyadri ram unde Mo. 7057194607 Dnyaneshwar Somnath Badad 9689494769 9359763390 Nitin Khireshwar groups groups 9527612588 **Related:** Trekking Groups in Maharashtra 