Kataldhar Waterfall Rescue 31st July 2022
Kataldhar Waterfall Rescue *कातळधार रेस्क्यू* रविवार दि. ३१ जुलै २२ रोजी कॉल आला की एक मुलगी कातळ धार धबधब्याजवळ पडली असून तिचा पाय फ्रॅक्चर असल्याने ति जागेवरून हालू शकत नाही . लगेचच टिम ची जुळवाजुळव करून रेस्क्यूसाठी निघालो . लोणावळ्यातून …