If you ever go for Tamhini Ghat, Kundalika Valley or Tailbaila trek, you will find Dilip Shirke’s Durva Hotel on Tamhini Road, the taste of the meal is very homely. Enjoy at least once. Call groups for dinner -9881203161
कधी ताम्हिणी घाट, कुंडलिका व्हॅली किंवा तैलबैला ट्रेक साठी गेलात तर ताम्हिणी रोड वर दिलीप शिर्के यांचे दुर्वा हॉटेल लागते, जेवणाची चव अगदी घरगुती आहे. गेल्यास एकदा तरी आस्वाद घ्या. जेवणासाठी groups यांना कॉल करा-9881203161
Thanks to groups
groups
Related: Trekking Groups in Maharashtra

