Commissioner of Police prohibiting conduct of any kind of tour under section 144 of CrPC covid19 mumbai india 15th march to 31st march 2020
मुंबई शहरामध्ये कोणत्याही खाजगी टूर ऑपरेटर यांनी समूहाने प्रवासाचे आयोजन अथवा गटागटाने देशांतर्गत व परदेशी किंवा सुट्टीच्या दौ-याचे आयोजन यांना मानवी आरोग्य आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रतिबंध करण्यात आला आहे.1/2 2/2 कोरोना च्या संक्रमणावर प्रतिबंध बसावा या उद्देशाने मुंबई शहरामध्ये सी.आर.पी.सी …