Various views on safety
#शिडी_रे_शिडी_कैसी_जगेपे_खडी तर मित्रहो; आजचा विषय आहे गडकिल्यांवर अवघड जागी लावल्या जाणार्या शिड्या सद्ध्या चर्चेचा विषय होऊन राहिला आहे. नेहेमीप्रमाणे वेगवेगळ्या गटातटात #शिडी ही trend follow करून pro आणि cons चर्चिले जात आहेत. ह्या विषयावर सरसकटीकरण… Various views on safety