Palghar dams, ponds, waterfalls are prohibited until September 6
पालघरमधील धरणं, तलाव, धबधब्यांत उतरण्यास 6 सप्टेंबरपर्यंत मनाई पालघर : पावसाळ्यामध्ये धबधबे, धरण, तलाव किंवा नदी परिसरात फिरायला जाण्याचा अनेकांचा प्लॅन असतो. वीकेंडला अनेक जण सहकुटुंब किंवा मित्र मंडळींसोबत वर्षासहलीचे बेत आखतात. मात्र पालघरमध्ये तुम्ही… Palghar dams, ponds, waterfalls are prohibited until September 6