bee attack on Kenjalgarh on December 14th
नुकतेच तोरण्यावर झालेल्या मधमाश्यांच्या हल्याबद्दल ऐकिवात आले आणि त्या ओघाने येणाऱ्या मधमाश्यांच्या हल्ल्या पासून वाचण्यासाठी चे उपाय सुद्धा वाचले. ही पोस्ट लिहिण्या मागचा उद्देश्य असा की नुकतेच आम्ही सुद्धा 14 डिसेंबरला केंजळगड वर मधमाश्यांच्या हल्ल्या… bee attack on Kenjalgarh on December 14th