*तिकोना गडावर रात्री मुक्कामास बंदी** अनेकांनी “कुणी बंदी घातली” “का बंदी घातली” असा निषेधाचा सूर आळवला आहे. त्या सर्वांसाठी हा सरकारी निरोप! कितीही प्रश्न उपस्थित झाले तरी आपल्याला माहिती आहे सदर समस्येवर तातडीने उपाय करणे गरजेचे झाले आहे. परिस्थिती हाताबाहेर …

Night stay at Tikona fort banned october 2019 Read more »