Harishchandragad Update 10.7.2019 (marathi)
हरीचंद्रगडावर किव्हा त्या परिसरात येताय तर कृपया लक्ष द्या सर्व ट्रेकर,पर्यटक,निसर्गप्रेमी, यांना कळवण्यात अत्यंत आनंद वाटतोय कि ग्रामपंचायत, वन विभाग, वन व्यवस्थापन समिती आणि गावकरी सर्वांनी एकत्र येऊन एक मोठा निर्णय घेतला आहे हरीचंद्रगडाचे पावित्र्य राखण्यासाठी व अतिउत्साही, मद्यपान व …