पावसाळी भटकंतीला जाताय? पावसाळी भटकंती, ट्रेक विषयी वैनतेयचे मार्गदर्शन ८ जुलै २०१९ नाशिक: पावसाळ्यात सहलीवर किंवा भटकंती दरम्यान होणार्‍या संभाव्य दुर्घटनांच्य पार्श्वभूमीवर वैनतेय गिर्यारोहण गिरीभ्रमण संस्थेच्या वतिने येत्या गुरूवारी सुरक्षित भटकंती या विषयी मार्गदर्शनपर व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे.   …

Safety Lectures at nashik by Vanitya Girirohan Giribhraman 11 July 2019 Read more »