भंडारदरा परिसरात इको फ्रेंडली क्लबची निसर्गभ्रमंती
— सांदण दरीत, रतनगडावर ट्रेकिंग; काजव्यांचे निरीक्षण — सोलापूर : इको फ्रेंडली क्लबच्या माध्यमातून जवळपास 128 पर्यावरणप्रेमींनी 7 आणि 8 जून 2019 रोजी भंडारदरा परिसरात निसर्ग भ्रमंती केली. आशिया खंडातील दोन नंबरच्या सांदण दरीत आणि 4300 फूट उंच रतनगडावर उत्साहाने …
भंडारदरा परिसरात इको फ्रेंडली क्लबची निसर्गभ्रमंती Read more »