Lingana accident 25.1.2019
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – रायगड किल्ल्याचा उपदुर्ग असलेल्या लिंगाणा गडाचा सुळका चढताना दरीत कोसळून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे. हा तरुण पुण्याचा असून दीपक रोकडे असे त्याचे नाव आहे. रोकडे एका खासगी कंपनीत काम करीत होता. दरम्यान, …