पेठ शहापूर येथील हॉटेल मालकाची मुजोरी’ नमस्कार मित्रांनो! परवाच लोणावळ्यातील पेठ शहापूर या गावात आलेला अनुभव आपल्या सोबत शेर करीत आहे.. शालेय विद्यार्थ्यांमध्ये गिर्यारोहणाची आवड निर्माण व्हावी, त्यातील धोके ओळखून सुक्षित व तंत्रशुद्ध डोंगरयात्रा कशी करावी, निसर्गाशी जवळीक साधताना त्याच्याशी …

peth hotel Koraimata Dhaba पेठ शहापूर येथील हॉटेल मालकाची मुजोरी Read more »