सह्याद्रीत फिरताना पाळावयाचा अलिखित करार
# सह्याद्रीत फिरताना पाळावयाचा अलिखित करार# आपण सगळी सह्याद्रीच्या दर्याखोर्यात फिरणारी स्वच्छंदी माणसं. इथं कोण किल्ले पाहण्यासाठी, कोण लेणी पाहाण्यासाठी, कोण जंगले अनुभवण्यासाठी, कोण त्यातील जीवसृष्टीचा अभ्यास करण्यासाठी फिरत असतो. शक्यतो हा पायी करावा लागणारा प्रवास आपण …