विषय: ठाणेच कशासाठी ?
शिलाहारांच्या कालखंडात ठाणे हे राजधानीचे ठिकाण होते, ही माहिती सुपरिचित आहे. पण ठाणे तर त्याहीपूर्वी अस्तित्वात होते आणि जगभर परिचितही होते. शिलाहारांनंतरच्या कालखंडातही ठाण्याचे महत्त्व वाढतच गेले. पण ठाणेच का? ठाण्यात असे काय होते की, त्यामुळे ठाण्याची निवड ही राजधानी म्हणून करण्यात आली? राजधानीचे ठिकाण म्हणून निवड करण्यासाठी जमिनीची सुपिकता आणि गोड्या पाण्याचे मुबलक साठे एवढेच कारण होते की, आणखीही काही… पुरातत्वीय पुरावे नेमके काय सांगतात. ठाण्याचे महत्त्व नेमके कशात दडले आहे?
वक्ते: विनायक परब (लोकप्रभाचे कार्यकारी संपादक)
दिनांक: गुरुवार – २६ सप्टेंबर , २०१९
वेळ: सायंकाळी ६.३० ते ९.३०
स्थळ: राजेंद्र पाटील मंगला हायस्कूल, कोपरी, ठाणे (पूर्व ), ठाणे ४००६०३
प्रवेश विनामूल्य
सर्व भटक्यांची उपस्थिती प्रार्थनीय राहील…
कालच्या भटकंती कट्टा वेळी डॉ. शीतल पाचपांडे यांनी कांदळवना बाबत बरीच माहित दिली. या अनेक भटक्यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहता यावे आणि अधिक समजून घेता यावे यासाठी बरीच विचारणा करण्यात आली. यासाठी पुढील माहिती पुरवण्यात येत आहे.
𝐌𝐚𝐧𝐠𝐫𝐨𝐯𝐞 𝐅𝐨𝐮𝐧𝐝𝐚𝐭𝐢𝐨𝐧
Contact: +91 22 2269 4984
Email: ad.projects.mfn@gmail.com
Insta page: mangrove_foundation
𝐂𝐨𝐚𝐬𝐭𝐚𝐥 & 𝐌𝐚𝐫𝐢𝐧𝐞 𝐁𝐢𝐨𝐝𝐢𝐯𝐞𝐫𝐬𝐢𝐭𝐲 𝐂𝐞𝐧𝐭𝐫𝐞
Mangrove Forest, 2, Diva Nagar Rd, Airoli, Navi Mumbai, Maharashtra 400708
Subject: Thane for what?
It is well known that Thane was the capital of the capital during the Shilahar period. But Thane existed before then and was well known all over the world. The importance of Thane continued to grow in the post-Shilahar period. But why? What was the matter with Thane, that the Thane was chosen as the capital? The fertility of the land and the abundance of fresh water were just a few of the reasons for choosing the capital as a place, even more so … what exactly does archaeological evidence say? What exactly is the importance of Thane?
Speakers: Vinayak Parab (Executive Director of Lokprabha)
Date: Thursday – September 7, 19
Time: 5 to 9.1 pm
Location: Rajendra Patil Mangala High School, Kopri, Thane (East), Thane
Free admission