पुणे भटकंती कट्टा : सप्टेंबर 2019
विषय: सह्याद्रीतील रानफुले आणि वनस्पती
सह्याद्रीतल्या रंगीबेरंगी दुनियेची अनोखी सफर !!
वक्ते : डॉ. मंदार दातार – वनस्पती तज्ञ
दिनांक: शनिवार, 21 सप्टेंबर २०१९
वेळ: सायंकाळी ७ ते ८.३०
ठिकाण: इंद्रधनुष्य हॉल, म्हात्रे ब्रिजजवळ, सचिन तेंडुलकर जॉगिंग पार्कसमोर,राजेंद्र नगर, पुणे 30.
प्रवेश विनामूल्य